• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वेल्डिंग काम करणाऱ्या तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील कोल्हे हिल्स टेकडीवरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : कामावर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाने यांनी झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कोल्हे हिल्स टेकडीवर घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमोल तोताराम इंगळे (२९, रा. शिवबानगर, कोल्हे हिल्स) असे मयत तरुणाचे नाव आहे. अमोल इंगळे हे वेल्डींगचे काम करायचे. सोमवारी सकाळी ते कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले.(केसीएन)मात्र सायंकाळी इंगळे हे कोल्हे हिल्सच्या टेकडीवर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका इसमाला दिसले.

त्यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ अनिल फेगडे व सहकारी घटनास्थळी पोहचले. परिसरातील नागरिकांनी ओळख पटविल्यानंतर घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. कुटुंबिय घटनास्थळी पोहचले व मृतदेह पाहताच आक्रोश केला. पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

तरुणाला दोघांची मारहाण, जीवे मारण्याची धमकी

Next Post

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक, तक्रारदारास पोलिसांकडून रक्कम परत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक, तक्रारदारास पोलिसांकडून रक्कम परत

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक, तक्रारदारास पोलिसांकडून रक्कम परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Uncategorized

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा
1xbet russia

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल
1xbet russia

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!