• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रेल्वेत टायमर बॉम्ब ठेवल्याचा संदेश : ट्विटरचा मेसेज निघाली अफवा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2024
in क्राईम, जळगाव
0
रेल्वेत टायमर बॉम्ब ठेवल्याचा संदेश : ट्विटरचा मेसेज निघाली अफवा

जळगाव रेल्वे स्टेशनवर २ तास पथकाची कसून तपासणी

जळगाव (प्रतिनिधी) :- एका ट्विटर अकाउंट वरून मुंबईकडे जाणाऱ्या १२८०९ हावडा – मुंबई मेल या रेल्वे गाडीमध्ये टायमर बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा  रेल्वे विभागाला संदेश आला. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने संपूर्ण रेल्वे गाडी  पथकासह श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. परिणामी अडीच तास उशिराने गाडी पुढे जात आहे.

मुंबई हावडा मेल या गाडीमध्ये नाशिकच्या आधी मोठा बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा ट्विटर वरून संदेश आल्याने खळबळ उडाली. ट्विटर वरून आलेल्या धमकीच्या मेसेजनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव या रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबविण्यात आली. पहाटे ४. १७ मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर  हावडा – मुंबई मेल ही गाडी थांबवून रेल्वे सुरक्षा बल व बॉम्ब शोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्बात जावून तपासणी करण्यात आली. पूर्ण रेल्वे गाडीच्या तपासणीनंतर ६ वाजून २८ मिनिटांनी रेल्वे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली आहे.

तब्बल २ तास १७ मिनिटे रेल्वेची पूर्ण तपासणी करण्यात आल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात झाली आहे. यानंतर भुसावळ जंक्शन  स्थानकावर गाडी थांबवण्यात येऊन रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी यांच्याकडून सुद्धा पुन्हा गाडीची तपासणी करण्यात आली. दरम्यान या माहितीला रेल्वे सुरक्षा  विभागाने दुजोरा दिला आहे. याबाबत भुसावळ स्थानकाचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक मीना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.  त्यांनी हे सांगितले की, भुसावळ तसेच अकोला स्थानकावरही रेल्वेची तपासणी करण्यात आली असून त्यानंतरच रेल्वे पुढील मार्गाला मार्गस्थ झाली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

या जगात कोणतीही गोष्ट स्थायी नसते – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Next Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon