• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या जगात कोणतीही गोष्ट स्थायी नसते – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2024
in जैन कंपनी, जळगाव, विश्व
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

दुःखापासून बचाव करायचा असेल तर पाप कर्मांना लगाम घालावा लागतो. आपल्याला सुख अथवा दुःख हे आपल्या पाप अथवा पुण्य यामुळे प्राप्त होतात. असे असले तरी एक ध्यानात ठेवले पाहिजे या जगतात कोणतीच गोष्टी स्थायी किंवा कायम स्वरुपी नसते अगदी दुःख देखील स्थायी नसते. दुःख येते, त्यानंतर पुन्हा सुख येते. दुःख प्राप्त होऊ नये यासाठी कर्म चांगले करायला हवे म्हणजेच शुभ कर्म करणे आणि धर्माचरण करणे अत्यंत मोलाचे ठरते याबाबत शासनदीपक प. पु. सुमितमुनिजी महाराज यांनी अत्यंत मोलाचा सल्ला दिला.

आपल्याला दुःख का प्राप्त होतात याचे कारण जाणून घ्या, कुठली गोष्ट केली म्हणजे सुख प्राप्त होते याचे चिंतन करून सांगितलेल्या मार्गावर आचरण करायला हवे. एक गोष्ट आपल्या मनात कायमची खुणगाठ बांधून ठेवा की, चांगले कर्म केले तर आपल्याला त्याचे चांगलेच फळ प्राप्त होते. तुमच्या हाताने अजाणतेपणाने झालेली गोष्ट पापाची तीव्रता कमी असू शकते परंतु तुम्हाला कर्म करताना ठाऊक आहे की हे जे काही आपल्या हातून होत आहे जे होत आहे ते वाईट होत आहे मात्र अशा वेळी तुम्हाला अधिक पाप लागते. ज्ञानी अथवा अज्ञानी या दोन प्रकारच्या व्यक्तीपैकी कुणाला अधिक पाप लागू शकते याबाबत देखील महाराज त्यांनी सोदाहरण सांगितले.

आरंभी प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म.सा. यांनी विचार व्यक्त केले. प्रवचनात त्यांनी सांगितले की, आपल्या पंचेंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवले किंवा इंद्रीय निग्रह असेल तर ते आत्मशक्ती जागृत करणारे ठरू शकतात. पंचेंद्रियांना जिंकण्यासाठी व्यक्तीला पुरुषार्थ करावा लागतो. किती, कसे खायचे, काय आणि किती बघायचे? स्वतःच्या इच्छाशक्तींना, मनाला मुरड घालणे इत्यादी आवश्यक ठरते याबाबत महाराज त्यांनी सविस्तर सांगितले.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/ya-jagat-kontihi-gosht-sthayi/या जगात कोणतीही गोष्ट स्थायी नसते - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज
Previous Post

डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून रावेर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

Next Post

रेल्वेत टायमर बॉम्ब ठेवल्याचा संदेश : ट्विटरचा मेसेज निघाली अफवा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेत टायमर बॉम्ब ठेवल्याचा संदेश : ट्विटरचा मेसेज निघाली अफवा

रेल्वेत टायमर बॉम्ब ठेवल्याचा संदेश : ट्विटरचा मेसेज निघाली अफवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

July 26, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026
Auto Draft
1xbet russia

जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या; ९० टक्के मृत्यू पुरुषांचे, व्यसनाधीनता ठरली प्रमुख कारण

July 26, 2026
आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले
1xbet russia

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

July 26, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon