• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चहा करताना अचानक आला झटका, परप्रांतीय विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2024
in Uncategorized
0
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगावातील ट्रान्सपोर्ट नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील ट्रान्सपोर्ट नगरात दुकानावर चहा करीत असतानाच अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने व त्यातच ते स्टोव्हवर पडल्याने त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. यामुळे चहा विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दि. ११ ऑक्टोबर रोजी ट्रान्सपोर्ट नगरजवळ घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरविंद अमाला पांडे (४९, मूळ रा. उत्तरप्रदेश, ह.मु. जळगाव) असे मयत झालेल्या चहा विक्रेत्याचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अरविंद पांडे हे सध्या जळगावात राहत होते. फिरत्या चहा दुकानावर ते व्यवसाय करीत होते. शुक्रवारी याच फिरत्या चहाच्या दुकानावर ते चहा करण्यासाठी दूध गरम करीत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते पेटत्या स्टोव्हवर पडले. त्यामुळे त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. ही घटना लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहेत.


 

Previous Post

शेतातील पत्र्याच्या शेडमधून कापसाची चोरी

Next Post

पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात

पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025
बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय !
1xbet russia

बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह; घातपात झाल्याचा संशय !

June 19, 2025
महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती
1xbet russia

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon