• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘रॅगिंग’प्रकरणी कामकाज अंतिम टप्प्यात, आजच होणार अहवाल तयार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
‘रॅगिंग’प्रकरणी कामकाज अंतिम टप्प्यात, आजच होणार अहवाल तयार

विद्यार्थ्यांना सेवेत येण्याच्या सूचना, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रॅगिंगप्रकरणी दाखल तक्रारींवर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचे कामकाज आता अंतिम टप्प्यात असून अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. तक्रारदार विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी समितीने सूचना दिल्या आहेत.

रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागातील कनिष्ठ निवासी १ चे २ मुले व ४ मुली अशा सहा जणांनी त्यांची रॅगिंग झाल्याची तक्रार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे ऑनलाईन केली होती. याप्रकरणी कनिष्ठ निवासी २ असणाऱ्या तिघा मुलींनीं रॅगिंग केली असल्याचा त्यांचा आरोप होता.(केसीएन)याबाबत आयोगाने मेल पाठविण्यानंतर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी उप अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. यात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी यांच्यासह १५ जणांचा समावेश होता. या समितीने गेल्या ५ दिवसांपासून चौकशी करीत ६५ जणांचे जबाब नोंदवून घेतले.

यात परिचारिका, डॉक्टर्स, कर्मचारी यांचा समावेश होता. समितीचे कामकाज आता संपले असून अहवाल तयार करण्याचे काम सुरु होते. हा अहवाल राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना पाठविला जाणार आहे. (केसीएन)त्यानंतर कुणावर काय कारवाई होते हे पुढील दिवसात समजू शकणार आहे. तक्रारदार ६ जणांनी चौकशी होईपर्यंत रुग्णालयातील रुग्णसेवा थांबविली होती. मात्र आता त्यांचे सोमवारी जबाब नोंदविल्यानंतर त्यांना आश्वस्त करण्यात आले आहेत.

तुम्ही रुग्णसेवा सुरु करा. कुठल्याही दबावात राहू नका. समिती तुमच्यासोबत आहे असे तक्रारदारांना सांगण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा सुरु केली कि नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, शाब्दिक त्रास देणे, कामाचा अतिरिक्त बोजा टाकणे, वेळेवर जेऊ न देणे, वेळेवर झोपू न देणे, वॉर्डात रुग्ण व नातेवाइकांसमोर अयोग्य भाषेत बोलणे अशा विविध स्वरूपात त्रास दिल्याबाबत तक्रार या ६ तक्रारदार निवासी विद्यार्थ्यांनी दिली असल्याची माहिती समितीने दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon gmc news #maharashtra #bharat
Previous Post

वाघूर नदीपात्रात बेपत्ता तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

Next Post

एमआयडीसीतून २३ हजारांचे साहित्य लांबविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

एमआयडीसीतून २३ हजारांचे साहित्य लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले
1xbet russia

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात
1xbet russia

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात
1xbet russia

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

February 8, 2026
स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस
1xbet russia

स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस

February 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon