• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये नोकर भरती होणार आहे. बँक ऑफ इंडियात विविध पदांवर ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट अशी विविध पदे भरली जाणार आहेत. ही भरती राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणार आहे.

पदाचे नाव आणि पद संख्या

1. पदाचे नाव – फॅकल्टी
पदांची संख्या – 03
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी, डिप्लोमा
नोकरीचं ठिकाण – कोल्हापूर, सांगली
अनुभव – 2 ते 5 वर्षे
वेतन – दरमहा 20 हजार रुपये
अर्ज करण्याची मुदत – 30 मे 2020

2. पदाचे नाव – ऑफिस असिस्टंट
पदांची संख्या – 02
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी
नोकरीचं ठिकाण – कोल्हापूर, सांगली
अनुभव – फ्रेशर
वेतन – 15 हजार रुपये दरमहा
अर्ज करण्याची मुदत – 30 मे 2020

3. पदाचे नाव – अटेंडंट
पदांची संख्या – 01
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अनुभव – फ्रेशर
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 30 मे 2020

अर्ज करण्याचा पत्ता

झोनल ऑफिस, बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर, 1519 सी, जयधवल बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, पी.बी. नंबर. 5 कोल्हापूर – 416002

इच्छूक उमेदवारांनी 30 मे 2020 पूर्वी अर्ज करायचे आहेत. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रांची प्रति जोडणे आवश्यक आहे. परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पदांसांठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.


 

 

Previous Post

जळगावच्या ग्रामीण भागात कोरोनाची एंट्री !

Next Post

हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची माहिती देईल ‘हे’ नवीन ‘स्मार्टफोन’ टूल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची माहिती देईल 'हे' नवीन 'स्मार्टफोन' टूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

September 14, 2026
शाळू मातीपासून विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणराय
1xbet russia

शाळू मातीपासून विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 14, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यातून दोघांचे अपहरण; डांबून ठेवल्याचा संशय !

September 14, 2026
डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प; डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव इथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना
1xbet russia

डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प; डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव इथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

जामनेर बसस्थानक परिसरातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

September 14, 2026
शाळू मातीपासून विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणराय

शाळू मातीपासून विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon