• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2024
in क्राईम, जळगाव
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

जळगाव तालुक्यात रामदेववाडी येथे घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील रामदेववाडी येथील दुचाकी अपघातात जखमी झालेल्या ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंजुळाबाई संजय राठोड (वय ३५ रा. रामदेववाडी ता.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. रामदेववाडी येथे मंजुळाबाई संजय राठोड या परिवारासह वास्तव्याला होत्या. दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मंजुळाबाई राठोड ह्या पुतण्या निलेश राठोड याच्यासोबत दुचाकीवर बसून नेरीकडून रामदेवावाडी येथे येत असतांना त्यांच्या रस्त्यावर कुत्रे आडवे आले. त्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात मंजुळाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत चौकशीअंती अखेर गुरूवारी दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.


 

 

Previous Post

इंजिनकडून लागली अचानक आग, १०८ रुग्णवाहिका पेटून खाक

Next Post

सुकळी परिसरात चोरट्यांनी लांबवल्या ६ शेळ्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुकळी परिसरात चोरट्यांनी लांबवल्या ६ शेळ्या

सुकळी परिसरात चोरट्यांनी लांबवल्या ६ शेळ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान
1xbet russia

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon