• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तिकीट निरीक्षकांच्या सतर्कतेने पकडला मोबाइल चोर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विद्यार्थिनीच्या हातून चोरट्याने हिसकावला मोबाईल

भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : – खंडवा ते भुसावळ दरम्यान विना तिकिट कर्नाटक एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशाचा तिकिट निरीक्षकांना संशय आला.  सतर्कता बाळगून त्या प्रवाशाची सखोल चौकशी केली असता त्याने दोन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात तक्रार नोंदवण्यात आली असून चोरट्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कर्नाटक एक्सप्रेसमधून खंडवा ते भुसावळ दरम्यान शयनयान कोचमध्ये तिकीट तपासणीदरम्यान चल तिकिट निरीक्षक आर. पी. राम, अजय खोसला आणि मुख्य तिकीट निरीक्षक ए. के. सोनी यांनी एक संशयास्पद प्रवासी पकडला. तो तिकीटविना प्रवास करत होता. प्रवाशाने सुरुवातीला पैसे नसल्याचे सांगितले, नंतर ऑनलाइन पेमेंट करण्याची तयारी दर्शवली. या प्रवाशाकडे दोन मोबाइल होते. परंतु, दोन्ही मोबाइलचे पासवर्ड लॉक होते, तर तो ते उघडू शकत नव्हता. याशिवाय, दोन्ही मोबाइलमध्ये सिम कार्ड नव्हते. त्याने आपल्या पर्समधून सिम काढून मोबाइलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिकीट निरीक्षकांना हे मोबाइल चोरीचे असू शकतात, असा संशय आला.

त्यानंतर त्या प्रवाशाला पॅट्री कारमध्ये नेऊन विचारपूस केली असता त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली. त्यानंतर अजय खोसला यांनी एस-२ आणि एस-३ कोचमधील प्रवाशांची विचारपूस केली. काही प्रवाशांनी इटारसी ते बुऱ्हानपूर दरम्यान त्यांच्या मोबाइलची चोरी झाल्याचे सांगितले. यात अक्षय प्रताप सिंह या प्रवाशाचा एक मोबाईल होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाइलमध्ये जिओचे दोन सिम होते, जे चोरट्याने काढून फेकले.

दरम्यान, संशयित मोबाइल चोर दिनेश लक्ष्मणराव याने दोन्ही मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी प्रवासी अक्षय सिंह यांनी भुसावळ स्टेशनवर जीआरपी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. तर पकडलेल्या चोरट्याला पुढील कारवाईसाठी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाकडे सुपूर्द करण्यात आले.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दोन कारचा भीषण अपघात; पाचोर्‍यातील महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू

Next Post

एटीएममध्ये रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समधून रोकड लंपास, संशयित महिला सीसीटीव्हीत कैद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एटीएममध्ये रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समधून रोकड लंपास, संशयित महिला सीसीटीव्हीत कैद

एटीएममध्ये रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समधून रोकड लंपास, संशयित महिला सीसीटीव्हीत कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026
 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते
1xbet russia

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon