• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 बालविवाह लावून अत्याचारातून तरुणी गर्भवती, ५ जणांवर गुन्हे दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2024
in क्राईम, जळगाव
0
 बालविवाह लावून अत्याचारातून तरुणी गर्भवती, ५ जणांवर गुन्हे दाखल

भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली, नंतर मुल नकोय म्हणून तिचा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी पतीसह माहेर व सासरकडच्या मंडळींविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव शहरातील साधना नगरातील २८ वर्षीय तरुणाचे लग्न अकोला जिल्ह्यातील कपाशी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत लावून दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. मुलं आत्ताच नको म्हणून तिच्या सासू-सासरे, आई-वडिलांसह पतीने तिचा गर्भपात केला. हा धक्कादायक प्रकार दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आला.

सोमवारी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी  पीडित मुलीने वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिचे पती, आई-वडील, सासू-सासरे अशा ५ जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महायुतीच्या सरकारमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नांसह कृतीला महत्व : आ. भोळे

Next Post

जळगावात तीन घरे फोडण्याचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कानळदा येथे मंदिरातील पादुकांचा जोड लांबविला

जळगावात तीन घरे फोडण्याचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon