• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुणे, साताऱ्याच्या गुन्हेगारांकडून ७ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुणे, साताऱ्याच्या गुन्हेगारांकडून ७ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस जप्त

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा ग्रामीण पोलिसांनी उमर्टीकडून लासूर-हातेड मार्गावर ७ गावठी कट्टे व जिवंत १० काडतूस बाळगणार्‍या दोघांना अटक केली आहे. संशयित आरोपींकडून २ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार दि. २० रोजी करण्यात आली.

सागर शरणम रणसौरे (वय २४, रा.धावरी फाटा, पुणे) व मनोज राजेंद्र खांडेकर (वय २५, रा.जुळेवाडी, ता.कराड) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. दोघांविरोधात पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी गावठी कट्टे व जिवंत काडतुस पार उमर्टी (मध्यप्रदेश) येथून खरेदी केली. त्यानंतर हा अवैध शस्त्र साठा ते दुचाकीने नेत असताना गोपनीय माहितीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात चोपडा ग्रामीण निरीक्षक कावेरी कमलाकर, हवालदार राकेश पाटील, शशिकांत पारधी, रावसाहेब पाटील, चेतन महाजन यांनी ही कारवाई केली. होमगार्ड प्रदीप शिरसाठ, पोलीस मित्र महेश दत्तू देवराज कोळी, नरेंद्र मोरे यांचे सहकार्य लाभले.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अट्टल दुचाकी चोरटे एलसीबीने केले गजाआड, १० दुचाकी हस्तगत  

Next Post

“अनुकंपा”वर लागू नये म्हणून काढला भावजयीचा प्रियकराच्या मदतीने काटा..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“अनुकंपा”वर लागू नये म्हणून काढला भावजयीचा प्रियकराच्या मदतीने काटा..!

"अनुकंपा"वर लागू नये म्हणून काढला भावजयीचा प्रियकराच्या मदतीने काटा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon