• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बकऱ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!


जामनेर तालुक्यातील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय मुलगी ही गायरानात बकऱ्या चरण्यासाठी गेली होती. त्यावेळेला एका संशयित तरुणाने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातील मुलीच्या ४२ वर्षीय वडिलांनी आज शुक्रवारी दि. २० सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. ते गावात आई, पत्नी तसेच पाच मुलांसह राहतात. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांची १२ वर्षाची मुलगी गायरानात बकऱ्या  चारण्यासाठी जात असते. दरम्यान गुरुवारी दि. १९ सप्टेंबर रोजी त्यांची मुलगी बकऱ्या चारण्यासाठी गेली असता पाच वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सागर अनिल कोळी हा तिच्याजवळ आला.त्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य तिच्यासोबत केले. त्यानंतर तिने घरी आल्यानंतर तिच्या परिवाराला माहिती दिली. तिच्या पित्याने जामनेर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अल्पवयीन तरुणीवर अत्याचार व विनयभंगाच्या घटनांमुळे जामनेर तालुक्यातील समाजमन ढवळून निघाले आहे.

पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड, पो. कॉ लहासे हे करीत आहे.

 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जुन्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला शिवीगाळ करून दिली धमकी..!

Next Post

मयूरी राऊत मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हृदयद्रावक : पतीला रुग्णालयात आणले अन् पत्नीलाच आला हृदयविकाराचा धक्का !

मयूरी राऊत मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; दोन मोटारसायकली लंपास

July 13, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

भरधाव कॅम्परच्या धडकेत कंपनी सुपरवायझरचा मृत्यू

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 12, 2026
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर
1xbet russia

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; दोन मोटारसायकली लंपास

July 13, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव कॅम्परच्या धडकेत कंपनी सुपरवायझरचा मृत्यू

July 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon