• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ केतकी पाटील यांच्या सौजन्याद्वारे मेहरूण तलाव येथे निर्माल्य संकलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2024
in जळगाव
0
डॉ केतकी पाटील यांच्या सौजन्याद्वारे मेहरूण तलाव येथे निर्माल्य संकलन

गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलन रथास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव –  अनंत  चतुर्दशीदिनी जड अंतकरणाने भाविकांनी आपल्या लाडक्या गणेश बाप्पाचे विसर्जन शहरातील मेहरूण तलाव येथे केले. या प्रसंगी गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांच्या सौजन्याद्वारे निर्माल्य संकलन रथ तयार करण्यात आला होता. या समाजपयोगी उपक्रमास गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वर्षी अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या यात घरगुती, मंडळाचे गणपतीचे विसर्जन मेहरूण तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गणेश मूर्तीसोबत फुल, हार, दुर्वा, पान या सारखे निर्माल्य देखील विसर्जनासाठी भाविक घेऊन येत होते. मात्र निर्माल्यामुळे नदी, तलावातील पाणी खराब होते तसेच विर्सजनचे साहित्य काठावर राहून नदी, तलावाचे चित्र खराब दिसते. याकरिता डॉ केतकी ताई पाटील यांनी आपल्या गोदावरी फाऊंडेशन च्या सहकार्याने निर्माल्य संकलन रथ तयार करून घेतला. मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत मेहरूण तलाव येथे १२ जणांची टीम द्वारे निर्माल्य संकलन करण्यात आले. या रथाचे गणेश भक्तांकडून स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या नामात रममाण झालेल्या भाविकांनी डॉ केतकी ताई पाटील यांच्या सौजन्यातून निर्माल्य संकलन रथात देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला.

श्रावण महिन्यात कावड यात्रेच्या निमित्ताने कचरा संकलन वाहन फिरविण्यात आले होते. त्याचा उपयोग पाहता गणेश विसर्जन दिनी निर्माल्य संकलन रथ तयार करण्यात आला होता. त्यास भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल आनंद वाटला. आगामी काळात देखील विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने परिसर स्वच्छ ठेण्यासाठी या प्रकारचे समाजपयोगी उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मानस आहे.

– डॉ केतकी ताई पाटील, 
प्रदेश उपाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

पाच बहिणींच्या पाठीवरील भावाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पाच बहिणींच्या पाठीवरील भावाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल
जैन कंपनी

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 9, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon