• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धर्मवीर दिघे ऑटोरिक्षा, मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ जळगावात स्थापन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2024
in Uncategorized
0
धर्मवीर दिघे ऑटोरिक्षा, मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ जळगावात स्थापन

परवानाधारकांना मिळणार ओळखपत्र

जळगाव (प्रतिनिधी) : शासन निर्णयानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे स्थापन करण्यात आलेले आहे. सदर कामकाजाची नियमावली कार्यपध्दती नमूद करण्यात आलेल्या आहेत. मंडळाचे जिल्हास्तरीय कामकाज संबंधित प्रादेशिक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून करण्यात येणार असून त्याबाबतची माहितीचे सर्व ऑटोरिक्षा परवानाधारक यांनी अवलोकन करुन सदर संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी परवानाधारक यांना आकरण्यात आले आहे.

ऑटोरिक्षा परवानाधारक ऑटोरिक्षा, मिटर्ड टँक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मंडळाचा सदस्य होणेकरीता नोंदणी शुल्क ओळखपत्र शुल्काची रक्कम रु.५००/- अशी राहील व वार्षिक सभासद शुल्क रु. ३००/- असेल तसेच सभासद शुल्काची रक्कम ही ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येईल याची नोंद घ्यावी. (केजीएन)तसेच शुल्काबाबत राज्यस्तरीय मंडळांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असेल. जळगाव जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत या बाबततची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या ऑटोरिक्षा परवाधारकांनी मंडळाकडे नोंदणी केलेली असल्यास अशा ऑटोरिक्षा परवानाधारक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथून ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावेत.

मंडळाचा सभासद होण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटोरिक्षा, मिटर्ड टँक्सी अनुज्ञप्ती व बॅच धारण केलेला असणे बंधनकारक आहे. पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. तथापि कुटुंबातील सदस्य संख्या ही जोडीदार व मुले मिळून ४ पर्यंत मर्यादीत केलेली आहे. (केजीएन) जो सभासद सलग एका वर्षांपेक्षा जास्त काळ मंडळाची वर्गणी अथवा मंडळाने विहीत केलेली इतर रक्कम मंडळाकडे अदा करणार नाही अशा सभासदाचे सभासदत्व सुनावणीची एक संधी देवून रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी. परवानाधारक जर अपंग झाला तर तो परवानाधारक देखील कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.

परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा परवाना त्याच्या कायदेशीर वारसास हस्तांतरीत करण्यात येईल, मयत परवानाधारकाचा कायदेशीर वारस त्याच्याकडे अनुज्ञप्ती / बॅज नसेल तरी सदर कायदेशीर वारस कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल. सदर कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाबाबत व राबविण्यात येणा-या योजनांबाबत शासनाकडून वेळोवेळी कळविण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव नितीन सावंत (अ.का.) यांनी कळविले आहे.


 

 

Previous Post

जिओ कंपनीच्या ओळखपत्राचा वापर करून चोरल्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या !

Next Post

गणेशोत्सव, ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर एरंडोलमध्ये ७९ जणांना शहरबंदी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

गणेशोत्सव, ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर एरंडोलमध्ये ७९ जणांना शहरबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon