• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव तालुक्यात पाळधी येथे घरकुल वाटप कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाळधी खु. येथील तयार घरांच्या चावी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात एक छान सुरक्षित घर असावं हे स्वप्न असतं, ते शासनाच्या आवास योजनेतून पूर्ण होत आहे. तुम्हाला आज घर मिळाले, त्या घरात समृद्धी, जगण्याचा आनंद मिळू द्या अशा शुभेच्छा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. ते पाळधी खुर्द येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते

दोन वर्षात पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द या दोन्ही गावात एकूण मंजूर असलेल्या घरकुलांपैकी सुमारे १२५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी आज सोमवारी प्राथमिक स्वरूपात पाळधी खुर्द येथिल शनिनगरात वास्तव्यास असलेल्या कोकिळाबाई लक्ष्मण परदेशी यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते घराची चावी सुपूर्द करून गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, ग्रा. पं. विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील, सरपंच लक्ष्मीबाई कोळी, सामाजिक कार्यकर्ते अरविंद मानकरी, शरद कोळी, चंदू माळी, विनोद पाटील, जब्बार शेख, लाला माळी, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले. सूत्रसंचालन ग्रा. पं. विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक यांनी मानले.


 

 

Previous Post

सेनेच्या तिघांचे राजकीय पुनर्वसन : मुख्यमंत्र्यांकडून महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड

Next Post

कुटुंबियांशी संवाद करण्याची सुविधा बंदींना उपलब्ध करून द्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुटुंबियांशी संवाद करण्याची सुविधा बंदींना उपलब्ध करून द्या

कुटुंबियांशी संवाद करण्याची सुविधा बंदींना उपलब्ध करून द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon