• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हळहळ : डेंग्यूसह विविध आजाराने पोलीस कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
हळहळ : डेंग्यूसह विविध आजाराने पोलीस कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू

रामानंद नगर पोलीस स्टेशनला होते कार्यरत

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत कॉन्स्टेबल अशफाक मेहमूद शेख (वय ३५) यांचा डेंग्यूसह विविध आजार झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरु असताना आज सोमवारी दि.१६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

अशफाक मेहमूद शेख (वय ३५, रा. पोलीस लाईन, एसपी ऑफिस परिसर, जळगाव) हे गेल्या एक वर्षांपासून रामानंद नगर पोलीस स्टेशनला कार्यरत होते. यापूर्वीदेखील त्यांनी विविध पोलीस स्टेशनला सेवा बजावली आहे. (केएसएन)त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. दि. १२ सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरु असताना सोमवारी पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अश्फाक शेख यांच्या मृत्यूमुळे जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 

 

Tags: #police
Previous Post

जुन्या वादातून तरुणाला केली मारहाण

Next Post

कानळद्याच्या तरुणाकडून गावठी कट्ट्यासह २ जिवंत काडतूस जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कानळद्याच्या तरुणाकडून गावठी कट्ट्यासह २ जिवंत काडतूस जप्त

कानळद्याच्या तरुणाकडून गावठी कट्ट्यासह २ जिवंत काडतूस जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!
1xbet russia

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त
1xbet russia

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon