• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीवन ‘असंस्कृत’ असून त्याला ‘सुसंस्कृत’ बनवा! – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

जीवनाची दोर जर तुटली तर त्याला पुन्हा जोडता येऊ शकत नाही. ते ‘असंस्कृत’ आहे ते क्षण मात्र सुद्धा प्रमाणित नाही. कुठल्याही पदार्थाचे ‘नित्य’ आणि ‘अनित्य’ असे प्रकार पडतात. भूत, वर्तमान, भविष्य काळात जे सदैव सोबत राहणार आहे; त्याला नित्य म्हणावे. तिघं काळात आत्मा सोबत असतो त्यामुळे तो नित्य ठरतो. तर जे स्थिर नाही आस्थायी आहे जे सर्व काळासाठी नाही, त्याला अनित्य म्हणावे. यात मनुष्याचे शरीर येते. त्यामुळे नित्य दृष्टी आपण ठेवली पाहिजे, तसे आचरण केले पाहिजे. शरीर भिन्न असते मात्र आत्मा हा एकच असतो तो शरीर बदलवू शकतो. त्यामुळे आपण अनित्य पदार्थांच्या मागे न धावता नित्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, तसे चिंतन केले पाहिजे. प्रत्यक्ष क्षण हा मृत्यू आहे, असे समजून अनित्याचा भार स्विकारला पाहिजे, तेच जीवनातील दु:खावरचे समाधान आहे. स्वास्थ्य, संपत्ती, सौदर्य यामागे मनुष्य धावत आहे, ते सुद्धा अस्थिर अनित्य आहे. आपल्या जीवनात जे सर्जन आहे ज्याला संस्कार देतो त्याच्यावर अग्नी संस्काराची वेळ आपल्यावर येते. सौदर्य सुद्धा अनित्य आहे. संध्या आहे. कारण सकाळी तेजस्वी दिसणारा सूर्याचा सुद्धा संध्याकाळी सूर्यास्त होतोच. असे विचार आज धर्मसभेत शासनदीपक प. पु. सुमितमुनिजी महाराज यांनी श्रावक-श्राविकांसमोर मांडले.

वैभव, संपत्ती, प्रतिष्ठा ही पूर्वाश्रमीच्या पुण्यामुळे मिळते. धर्माचारणामुळे पुण्य मिळते. कितीही पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा असो मात्र धर्माचे आचरण नसेल तर ते काही ही कामाचे नाही. पुण्यवानी संपल्यानंतर करोडपती सुद्धा रोडपती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. आपल्या शुभ आणि अशुभ कर्मामुळे वर्तमानासह भविष्यकाळात सुद्धा त्याचे परिणाम होत असतात. भाग्य नसेल तर सोनं सुद्धा कोळश्याप्रमाणे दिसते आणि धर्मसोबत असेल तर धनासोबत प्रतिष्ठाही मिळते. त्यामुळे धन मित्र न बनता, धर्म मित्र बना! असा मोलाचा संदेश आरंभी परमपूज्य प. पु. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी दिला.


 

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig
Previous Post

खळबळ, तरुणीची छताला गळफास लावून घेत आत्महत्या !

Next Post

विद्युत बोर्डाचे काम करताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्युत बोर्डाचे काम करताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

विद्युत बोर्डाचे काम करताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon