• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डोक्यात लोखंडी सळई मारून तरुणाला केले जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2024
in Uncategorized
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भांडण सोडविण्यासाठी गेलेले चेतन वसंत देऊळकर (२१, रा. कुसुंबा, ता. जळगाव) व त्यांच्या मित्राला चार जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना गुरुवारी दि. १२ सप्टेंबर रोजी चिंचोली येथे शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चिंचोली येथे सुरू असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी काही जणांचे भांडण सुरू होते. त्या वेळी चेतन देऊळकर व त्यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी गेले असता चार जणांनी शिवीगाळ करीत एकाने चेतन यांच्या डोक्यात लोखंडी सळई मारली. तसेच त्यांच्या मित्राला मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चेतन देऊळकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहेत.


 

 

Previous Post

दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तरुण जखमी

Next Post

युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त – पालकमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त – पालकमंत्री

युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' उपयुक्त - पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर
1xbet russia

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर
1xbet russia

 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!
1xbet russia

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon