• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घराजवळ काम करताना सर्पदंश झाल्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 14, 2024
in Uncategorized
0
घराजवळ काम करताना सर्पदंश झाल्याने तरुणाचा मृत्यू

Oplus_131072

जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : घराजवळ काम करीत असताना तरुणाला डाव्या हाताला नागाने दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद घेण्याचे काम सुरू होते.

राजू संतोष गायकवाड (वय २७, रा. गारखेडा ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गारखेडा येथे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. (केसीएन)शुक्रवारी दि. १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घराजवळ तो काम करीत असताना त्याला विषारी सापाने चावा घेतला. कुटुंबीयांनी त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले.

त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)दरम्यान घरातील कर्ता पुरुष दगावल्यामुळे गायकवाड परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गारखेडा येथे शोककळा पसरली असून डाव्या हातावर असलेल्या चाव्यावरून तो नाग जातीचा साप असावा अशी माहिती सर्पतज्ज्ञ राजेश सोनवणे यांनी दिली.

Previous Post

राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम वेगाने सुरू

Next Post

भगवान महावीर निर्वाण कल्याणक महोत्सवा निमित्त शासनातर्फे जिल्हा समिती गठीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भगवान महावीर निर्वाण कल्याणक महोत्सवा निमित्त शासनातर्फे जिल्हा समिती गठीत

भगवान महावीर निर्वाण कल्याणक महोत्सवा निमित्त शासनातर्फे जिल्हा समिती गठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!
1xbet russia

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!