• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच, खड्ड्यांमुळे डॉक्टर गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2024
in Uncategorized
0
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

जळगाव शहरातील जिल्हा उद्योग केंद्रसमोरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोलहून जळगावला घरी येत असताना महामार्गावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून एक डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

डॉ. सुहास भालचंद्र नेमाडे (वय ५६, रा. पत्रकार कॉलनी, जळगाव) असे गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे. जिल्हा पेठ पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास महामार्गावर जिल्हा उद्योग केंद्रसमोर झाला. सुहास नेमाडे हे सोमवारी रात्री दुचाकीने एरंडोल येथून जळगावला येत होते.

महामार्गावर असलेल्या अंधारात जिल्हा उद्योग केंद्र समोरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरली व नेमाडे यांच्या डोक्याला जबर मार लागला. जिल्हा पेठ पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमीला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात हलविले. नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


 

 

Previous Post

कैलास सानप यांची चिंचोली विकासोच्या चेअरमनपदी निवड

Next Post

निवडणूक अभियानाचे समन्वयक गिरीश महाजन तर रक्षा खडसेंकडे युवा संपर्क !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निवडणूक अभियानाचे समन्वयक गिरीश महाजन तर रक्षा खडसेंकडे युवा संपर्क !

निवडणूक अभियानाचे समन्वयक गिरीश महाजन तर रक्षा खडसेंकडे युवा संपर्क !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon