• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 13000 च्या टप्प्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी कोरोना संक्रमितांची ५९१ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची संख्या वाढून १३ हजारवर गेली आहे.

दिल्ली आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, राजधानीत कोरोनाची एकूण १२,९१० प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत २३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६२६७ रुग्ण या आजाराने बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत. दिल्लीत सध्या ६४१२ ऍक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्लीत शनिवारी सलग पाचव्या दिवशी एका दिवसात ५०० किंवा त्याहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली. शुक्रवारी ६६० नवीन प्रकरणे समोर आली होती, जी आतापर्यंत एका दिवसातील सर्वात जास्त प्रकरणे आहेत.

शनिवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये दिल्लीच्या आरोग्य विभागाने म्हटले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३१ झाली आहे आणि एकूण प्रकरणे वाढून १२,९१० वर गेली आहेत. शुक्रवारपर्यंत संक्रमितांची संख्या १२,३१९ होती आणि २०८ लोकांचा मृत्यू झाला होता.

सर का र या महामारीला रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करण्यावर जोर देत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीत दर १० लाख लोकांमध्ये ८१७३ लोकांची चाचणी केली जात आहे.

तसेच सरकारने या महामारीला टाळण्यासाठी लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क घालणे व विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात ‘कोरोना’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले

Next Post

भारताच्या सात राज्यांत लॉकडाउनला सूट न देण्याचा सल्ला – डब्ल्यूएचओ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारताच्या सात राज्यांत लॉकडाउनला सूट न देण्याचा सल्ला - डब्ल्यूएचओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश
1xbet russia

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon