• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाईपलाईन तोडल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

अमळनेर (प्रतिनिधी) : शेतातील भिंत तोडून व १५० फूट पाईपलाईन तोडून नुकसान करणाऱ्या दहिवद येथील दाम्पत्यावर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता जगन्नाथ पाटील यांनी फिर्याद दिली. त्या, गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी मुलांकडे गेल्या असताना संभाजी नथु पाटील व आशाबाई संभाजी पाटील यांनी मे महिन्यात तिच्या शेतातील भिंत आणि १५० फूट पाईप लाईन खोदून ठेवली होती. त्यातील १५ पाईप चोरीला गेले होते. तसेच याबाबत २७ ऑगस्ट रोजी त्यांना बोलायला गेली असता त्यांनी शिवीगाळ केली व ७ पाईपांची तोडफोड केली.

यावरून दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील तपास करीत आहेत.


 

 

Tags: #crimeamlner
Previous Post

शिरसोली प्र. बो.विविध कार्यकारी सोसायटी लि.,ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Next Post

शरद चंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शरद चंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन

शरद चंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी
जैन कंपनी

१५ वर्षातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे उद्या आयोजन

September 4, 2026
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!
जैन कंपनी

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!
जैन कंपनी

शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

September 4, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात
1xbet russia

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी

१५ वर्षातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे उद्या आयोजन

September 4, 2026
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon