• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपमध्ये प्रवेश, पण तो जाहिर नाही ; राष्ट्रवादी सोडायची पण पवार तयार नाही !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भाजपमध्ये प्रवेश, पण तो जाहिर नाही ; राष्ट्रवादी सोडायची पण पवार तयार नाही !

राजकीय सर्कस : नाथाभाऊंच्या बाबतीत चाललेय काय ?

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सोमवारी दि. २ सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांची सद्याची राजकीय स्थिती विशद केली. भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र तो पक्षाने जाहीर केला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे मात्र तो अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारलेला नाही. त्यामुळे अजून काही दिवस भाजपकडून वाट बघेल आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात पुन्हा कामाला लागेल, अशी माहिती आ. एकनाथराव खडसे यांनी माध्यमांना दिली. मात्र नाथाभाऊंच्या बाबतीत नेमके चाललेय काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये बॅनर झळकले. या बॅनरवर शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. त्यामुळे खडसे कोणत्या पक्षात आहेत ? असा प्रश्न उपस्थित झाला. याबाबत आ. खडसेंनी माध्यमांना माहिती दिली. (केपीएन)एकनाथ खडसे म्हणाले, “जे.पी. नड्डा, विनोद तावडे, खा. रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. पण, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही”, असा धक्कादायक दावा खडसेंनी केला आहे.

“भाजपमध्ये प्रवेश करावा असे माझे मत पूर्वीपासून होते. काही कारणे त्याची होती. त्या कारणांची मीमांसा जयंत पाटील आणि शरद पवारांकडे केली. माझ्या काही अडचणी होत्या. पण, आता अशा स्थितीत मला विचार करावा लागेल. भाजपचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणे आवश्यक आहे. (केपीएन)भाजपमध्ये प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहीन आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय होईल.”

आ. खडसेंना नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात देखील प्रशासनाकडून आमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. आता यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. आ. एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल निर्णय झालेला नाही. पण, जळगावमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा त्यांच्या प्रवेशावर आक्षेप आहे. भाजप ही काही ये जा करणाऱ्यांचा पक्ष नाही. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही पक्षात येणार आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही राष्ट्रवादीत जाणार हे अभिप्रेत नाही”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला आले होते. त्यावेळी खडसेंना अपेक्षा असेल की, मला बोलावतील, पण हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपचे उत्तर महाराष्ट्रात संघटन मजबूत आहे, असेही दरेकरांनी म्हटले आहे.


 

 

Tags: #aa.eknath khadse-news #nagpur #jalgaon #maharashtra #bharat#jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू

Next Post

धक्कादायक : जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दोघे तरुण वाहून गेले, एकाचा शोध सुरूच !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक : जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दोघे तरुण वाहून गेले, एकाचा शोध सुरूच !

धक्कादायक : जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दोघे तरुण वाहून गेले, एकाचा शोध सुरूच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon