• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चीनने डिफेन्स बजेटमध्ये वाढ करून ते 179 अब्ज डॉलर्स करण्याचा निर्णय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोनाचे संकट गडद होत असतानाही अशा संकटकाळातही चीन संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अधिक जोर देताना दिसत आहे. चीनने डिफेन्स बजेटमध्ये वाढ करून ते 179 अब्ज डॉलर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा चीन हा दुसरा देश आहे.

भारताच्या डिफेन्स बजेटच्या तुलनेत चीनचे डिफेन्स बजेट तिप्पट आहे. गेल्या वर्षी चीनचे डिफेन्स बजेट 177.6 अब्ज डॉलर्स होते. सद्य परिस्थितीत पाहता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चीनने डिफेन्स बजेटमध्ये कमी वाढ केली आहे. कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला बसलेली खिळ बसली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतही वाद सुरू आहेत.
कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकेने चीनलाच जबाबदार धरले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतील वाद हे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत यावेळीही डिफेन्स बजेटमध्ये करण्यात आलेली वाढ महत्त्वाची मानली जात आहे. 2020 मध्ये चीनच्या डिफेन्स बजेटमधील वृद्धी दर हा 6.6 टक्के राहणार आहे. तर 20 लाख जवानांसह चीनचे सैन्य हे जगातिल सर्वात मोठे सैन्य ठरणार आहे. सलग पाचव्या वर्षी चीनने डिफेन्स बजेटमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी वाढ केली आहे. डिफेन्स बजेटच्या मसुद्यानुसार यावर्षी चीनचं डिफेन्स बजेट 1 हजार 270 अब्ज युआन म्हणजेच 179 अब्ज डॉलर्स इतके असणार आहे.


 

Previous Post

राज्यपालांचे विद्यापीठाच्या परीक्षांबाबत लवकर निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सूचना

Next Post

रेशन कार्ड नसलेल्या सर्व लोकांना मिळणार मोफत रेशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रेशन कार्ड नसलेल्या सर्व लोकांना मिळणार मोफत रेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon