• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा भीषण अपघात : भरधाव कारने वृद्धाला उडविले, जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2024
in अपघात, जळगाव
0

महामार्गावर नागरिकांकडून चक्काजाम ; सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा

तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी तरुणीसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली. यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी पूर्ण महामार्ग रास्ता रोको करून जाम केला आहे. प्रसंगी आता दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचरण करण्यात आले आहे.

अजबसिंग नारायण पाटील (वय ७८, रा. द्वारका नगर, जळगाव, मूळ रहिवासी ता. यावल) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते द्वारका नगर येथे त्यांची मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते. तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्याच्या परिवारासह गावी यावल तालुक्यात येथे शेतीकाम करण्यासाठी राहत होता. (केसीएन)अजबसींग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शनिवारी दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेनंतर ते द्वारका नगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर बसण्यासाठी गेले होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID20240831123043-1.mp4

रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळेला द्वारका नगरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. (केसीएन)घटना आजूबाजूच्या पंचक्रोशीत समजताच सर्व बाजूने नागरिकांनी महामार्गावर येऊन रास्ता रोको सुरू केला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID20240831120202.mp4

या वेळेला माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अनेक जण घटनास्थळी पोहोचले. दरम्यान मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या वेळेला प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बांभोरी रस्त्यावरील जैन इरिगेशन कंपनीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला शिव कॉलनीपर्यंत महामार्ग ठप्प करण्यात आलेला आहे. अपघातात अजबसिंग पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागला असून डावा हात फॅक्चर झाला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID20240831120713.mp4

धडक देणारी कार ही धडक दिल्यानंतर एरंडोलच्या दिशेने निघून गेली आहे. पोलीस कारचा शोध घेत आहेत. (केसीएन)दरम्यान जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे घटनास्थळी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार शितल राजपूत,पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे , स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, वाहतूक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, हे उपस्थित आंदोलन करत्यांची समजूत काढत आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID20240831122041.mp4

दोन दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिलेला चिडल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी ७८ वर्षीय वृद्धाला कारने चिरडल्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत. गेल्या ११ वाजेपासून दीड वाजेपर्यंत ट्राफिक जाम आहे . तहसीलदार शितल राजपूत यांनी दोन दिवसात नागरिकांचे प्रश्नन मार्गी लावणार असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID20240831122912.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID20240831123043.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID20240831122721.mp4

 

 

Previous Post

बंद्यांच्या सवलतीमध्ये भेदभावाचा आरोप करून दोन गट एकमेकांना भिडले : तुफान विटा फेकल्या, ४ जण जखमी

Next Post

पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

भुसावळात रेल्वे अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon