• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2024
in जळगाव
0

जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोणवाडी येथील तरुणाचा विहिरीत पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. २९ ऑगस्ट रोजी गावात घडली आहे. त्याचा मृतदेह तब्बल ७ तासांनी रात्री साडे आठ वाजता मिळून आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु होते.

महेंद्र नारायण पाटील (वय २५, रा. लोणवाडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. शेतमजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दि. २९ रोजी दुपारी १ वाजता महेंद्र हा मित्रांसह लोणवाडी ते बांबरुड शिवारात बापू लोटन पाटील याच्या शेतात विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, विहिरीजवळ उभा असताना पाय घसरून पडल्याने तो विहिरीत बुडाला. ग्रामस्थांना समजताच त्यांनी तत्काळ ५ इलेक्ट्रॉनिक पाण्याची मोटार लावून पाणी काढले. व त्याचा शोध सुरु केला.

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील शिवाजी पाटील तसेच म्हसावद दूरक्षेत्रचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदिप पाटील व स्वप्निल पाटील घटनास्थळी आले. तब्बल ७ तासानंतर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीत मिळून आला. त्यानंतर महेंद्र याचा मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु होते. कुटुंबीयांनी यावेळी आक्रोश केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Previous Post

खळबळ : केळीच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार..!

Next Post

नेपाळहून जखमी तळवेलचे दांपत्य मुंबईत दाखल, उर्वरित ५ जणांवर काठमांडूला उपचार सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नेपाळहून जखमी तळवेलचे दांपत्य मुंबईत दाखल, उर्वरित ५ जणांवर काठमांडूला उपचार सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

पाचोरा येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; तरुणाविरुद्ध गुन्हा

July 6, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

मारहाण करून जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा

July 6, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

July 6, 2026
स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप
1xbet russia

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

July 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

पाचोरा येथे प्रतिबंधित गुटखा जप्त; तरुणाविरुद्ध गुन्हा

July 6, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत

मारहाण करून जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon