• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयद्रावक : दहीहंडी फोडताना खाली पडून गंभीर जखमी गोविंदाचा मृत्यू..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, शासनाने आर्थिक मदत देण्याची काँग्रेसची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत ३५ वर्षीय गोविंदा खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत गोविंदाच्या परिवाराला आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. याप्रकरणी पाचोरा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-28-at-19.58.42.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-28-at-20.00.44.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-28-at-19.59.32.mp4

नितीन पांडुरंग चौधरी (वय ३२, रा. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ आहेत. रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शहरातील स्टेशन रोड परीसरातील युवकांनी मंगळवारी दि. २७ रोजी दहीहंडीचे नियोजन केले होते. (केसीएन)यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा दोन थरांची दहीहंडी फोडत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाली डोक्याच्या भागावर पडला. त्याच्या मेंदूला जबर मार लागला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, उपचार सुरु असतांनाच आज दि. २८ रोजी मृत्यूशी झुंज देत अखेर नितीनची प्राणज्योत मालवली. त्यामुळे शहरात शोककळा पसरली. कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी मयत नितीन चौधरी यांच्या परीवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोमवंशी यांनी केली आहे.(केसीएन) पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले. नितीन हा घरातील कर्ता पुरुष होता. हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #crime#pachora
Previous Post

विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत बांभोरीतील दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत बांभोरीतील दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon