• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विहिरीत उडी घेऊन वृद्ध महिलेची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला

यावल शहरातील घटना

यावल (प्रतिनिधी) : शहरातील धनगर वाड्यातील वृद्धेने म्हसोबा जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अन्नपूर्णा भगवान बोरसे (वय ७७) असे मृत महिलेचे नाव आहे. वृद्ध महिला कुटूंबासह राहत होती. त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. दरम्यान शनिवारी पहाटे महिलेने म्हसोबा जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तातडीने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. संतोष बोरसे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक वसीम तडवी करीत आहेत.


 

 

Previous Post

पंतप्रधानांकडून सर्वतोपरी सहकार्याची तर मुख्यमंत्र्यांकडून मयतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची घोषणा

Next Post

गिरणा धरण भरले ५० %, पाण्याची आवक वाढल्याने दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गिरणा धरण भरले ५० %, पाण्याची आवक वाढल्याने दिलासा

गिरणा धरण भरले ५० %, पाण्याची आवक वाढल्याने दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 11, 2026
विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी
जैन कंपनी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

खळबळ: महिलेवर जबरदस्तीने शेतात नेऊन अत्याचार ;पंडितेवसाहतिच्या मुलीलाही जिवंत मारण्याची धमकी

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon