• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंतप्रधानांकडून सर्वतोपरी सहकार्याची तर मुख्यमंत्र्यांकडून मयतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची घोषणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पंतप्रधानांकडून सर्वतोपरी सहकार्याची तर मुख्यमंत्र्यांकडून मयतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची घोषणा

नेपाळ बस दुर्घटनेबद्दल व्यक्त केले दुःख

जळगाव (प्रतिनिधी) नेपाळ देशामध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील मयत झालेल्या भाविकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी लखपती दीदी संमेलन मेळ्यात केली. तर मयतांचे वारस व जखमीना केद्र व राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले

Oplus_131072

भुसावळ तालुक्यातील वरणगाव दर्यापूर तळवेल जळगाव येथील भाविक हे उत्तर प्रदेश तसेच नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले होते. नेपाळ येथे पशुपतिनाथ यांच्या दर्शनासाठी काठमांडू येथे जात असताना त्यांची बस दरीत व नदीत कोसळून 25 भाविकांचा तसेच चालक आणि क्लिनर यांचा मृत्यू झाला होता दरम्यान या मोठ्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी रविवारच्या लखपती दीदी संमेलन मेळ्यात दुःख व्यक्त केले

तसेच मयत कुटुंबीयांच्या वारसांना जे सहकार्य लागेल ते देण्याची तयारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळीला घोषित केले. तसेच राज्य शासनाकडून मयत कुटुंबीयांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगाव पालकमंत्री गुलाबराव, आमदार राजुमामा भोळे,पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आजी माजी आमदार, अधिकारी उपस्थित आहेत.

Oplus_131072

 

 

Previous Post

नेपाळ बस दुर्घटना : मृतदेहांसाठी तळवेलला स्मशानभूमीचा विस्तार

Next Post

विहिरीत उडी घेऊन वृद्ध महिलेची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला

विहिरीत उडी घेऊन वृद्ध महिलेची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
जैन कंपनी

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon