• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मृतदेह बदलल्याने वरणगावात संताप, नातेवाईकांना काही काळ झाला मनस्ताप..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मृतदेह बदलल्याने वरणगावात संताप, नातेवाईकांना काही काळ झाला मनस्ताप..!

Oplus_131072

भुसावळ तालुक्यात उघड झाली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : नेपाळ बस दुर्घटनेतील मृतदेहांचे शव जळगावात आले. शासकीय प्रक्रिया झाल्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. मात्र यात मृतदेह बदलले गेल्याने काही काळ वरणगाव व भुसावळात गोंधळ उडून नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झाला होता.

नेपाळ बस दुर्घटनेमध्ये भुसावळ येथील भारंबे परिवारातील सुलभा पांडुरंग भारंबे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह परिवारातील गणेश पांडुरंग भारंबे, मीनल गणेश भारंबे, परी गणेश भारंबे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे वरणगाव येथील सागर कडू जावळे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याही परिवारातील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान मृतदेह गोरखपूर येथून जळगाव विमानतळावर एअर ॲम्बुलन्सने आले.

त्यावेळेला कुठल्याही नातेवाईकाला विमानाजवळ सोडण्यात आले नव्हते. मात्र पेट्यांवर जशी नावे होती त्याप्रमाणे शव रुग्णवाहिकेत ठेवण्यात आली. त्यानुसार सागर जावळे नाव लिहिलेली पेटी ही भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे गेली. तर सुलभा भारंबे नाव लिहिलेली शवपेटी भुसावळ शहरात गेली.

Oplus_131072

मात्र कुटुंबियांनी पेटी उघडताच दोघेही ठिकाणे मृतदेह बदली झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.तर नाहक मनस्ताप झाल्यानंतर मृतदेह पुन्हा एकमेकांच्या घरी पाठवण्यात आले होते. ऐन पावसामध्ये मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असताना व रात्र भरपूर झालेली असताना देखील नातेवाईकांनी संयम पाळलेला दिसून आला.

Previous Post

नेपाळ बस दुर्घटनेतील मृतदेह वरणगाव, तळवेलकडे रवाना

Next Post

नेपाळ बस दुर्घटना : मृतदेहांसाठी तळवेलला स्मशानभूमीचा विस्तार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नेपाळ बस दुर्घटना : मृतदेहांसाठी तळवेलला स्मशानभूमीचा विस्तार

नेपाळ बस दुर्घटना : मृतदेहांसाठी तळवेलला स्मशानभूमीचा विस्तार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट
1xbet russia

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला
महाराष्ट्र

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
क्राईम

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!