• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग. स. सोसायटीच्या सभेत शिवीगाळ, गोंधळ, खडाजंगी..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2024
in खान्देश, जळगाव
0
ग. स. सोसायटीच्या सभेत शिवीगाळ, गोंधळ, खडाजंगी..!

सत्ताधाऱ्यांना सभासदांनी धरले धारेवर ; राष्ट्रगीत सुरु करून सत्ताधाऱ्यांनी आटोपती घेतली सभा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटीची सर्वसाधारण सभा रविवारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या हॉलमध्ये घेण्यात आली. सभेत विषय वाचन सुरु असताना काही सभासदांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांचे म्हणणे मंचावरील सत्ताधार्यांनी ऐकून घेतले नाही. तसाच विषय वाचन आणि ठराव मंजूर असा रेटा सुरु असल्याने एका सभासदाने विषय क्रमांक ७ वर हरकत घेऊन त्याचे स्पष्टीकरण मागितले. त्यांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने सभासदांनी अध्यक्षांसह संचालक मंडळाला जाब विचारला.मात्र, सभेत गोंधळ होऊन काही सभासद आणि अध्यक्ष यांच्यात शिवीगाळ करीत शाब्दीक बाचाबाची होऊन खडाजंगी उडाली. त्यानंतर एका सभासदाने ग.स.सोसायटी तुमच्या बापाची जहागिरी नव्हे, असा सवाल केल्यानंतर आठ ते दहा सभासदांनी अध्यक्षांना उत्तर देण्याची मागणी केली. त्यानंतर गोंधळ उडून अध्यक्षांनी सर्व ठरावांना मंजुरी देत १५ मिनिटात सभा गुंडाळली.

यावेळी व्यासपीठावर ग.स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, यावेळी उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, गटनेते अजबसिंग पाटील, भाईदास पाटील, योगेश सनेर, विपीन पाटील, महेश पाटील, अजय देशमुख, अनिल गायकवाड, अजयराव सोमवंशी, मनोज माळी, सुनिल सुर्यवंशी, रागिणी चव्हाण, प्रतिभा सुर्वे, विजय पवार, मंगेश भोईटे, अमरसिंग पवार, विश्वास पाटील, निलेश पाटील, प्रविणकुमार कोळी, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश इंगळे, रावसाहेब पाटील, माजी अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह संस्थेचे आजी-माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष उपस्थित होते.

सन २०२३-२०२४ चा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल वाचन झाल्यानंतर या विषय क्रमांक सातवर सभासद गणेश देशमुख यांनी हरकत घेतली. याविषयावर लेखी पत्र देवूनही अहवाल उपलब्ध करुन दिलेला नाही. याविषयावरुन सर्वसाधारण सभेत काही सभासदांनी पुढे येऊन एका सभासदाने विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे. संस्था अध्यक्ष उदय पाटील हे काय स्वत:ला ग.स.सोसायटीचे मालक समजत आहेत का? असा सवाल सभासद स्वराज्य पॅनल प्रमुख आर.के. पाटील यांनी उपस्थित केला. त्यानंतर सोमनाथ पाटील, चाळीसगावचे विनोद पाटील, विक्रम सोनवणे आदींनी अध्यक्षांना जाब विचारल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विनोद पाटील हे व्यासपीठावर चढून त्यांनी अध्यक्ष उदय पाटील यांच्याशी शाब्दीक शिवीगाळ आणि खडाजंगी केल्याने धावपळ उडाली. .

त्यानंतर राष्ट्रगीत सुरु करण्यात आल्याने वादावर पडदा पडला. त्यानंतर ग.स.सोसायटीची सभा गोंधळातच आटोपल्याने सभा पुन्हा घेण्याची मागणी सभासद गणेश देशमुख यांच्यासह सभासदांनी केली. तक्रारदार सभासदांना लेखी उत्तर दिले आहे. तसेच समाधान होत नसेल तर संस्थेत येऊन अहवाल दाखविण्यात येईल,असे सांगून सभासदाचे समाधान होत नसेल तर काय करणार अशी प्रतिक्रिया ग.स.अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली. त्यानंतर ग.स.सोसायटीची सभा गोंधळातच आटोपल्याने सभा पुन्हा घेण्याची मागणी सभासद गणेश देशमुख, विक्रम सोनवणे, आर.के.पाटील यांच्यासह सभासदांनी केली.तसेच सभासदांना अध्यक्षांकडून धमकावल्या जात असल्याचा आरोप गणेश देशमुख यांनी केला.


 

 

Tags: #jalgaon
Previous Post

तरुणाच्या मृत्यूनंतर पोलिस पाटलांना मारहाण

Next Post

दृष्टी आणि दृष्टीकोन बदला सगळे व्यवस्थित होईल…- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

दृष्टी आणि दृष्टीकोन बदला सगळे व्यवस्थित होईल…- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon