• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयांवर शुक्रवारी मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2024
in Uncategorized
0
ग्रामपंचायतमध्ये १६ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन

नार-पार योजनेबाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

चाळीसगाव (प्रतिनिधी) : गिरणा खोरे अधिक समृद्ध करणारा नार-पार गिरणा खोरे प्रकल्पाबाबत राज्यपालांच्या सहीचे पत्र ही बळिराजाची शुद्ध फसवणूक आहे. राज्य सरकारकडे पैसा नसल्याने हा प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही, हे माहीत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेली भूमिका ही बळिराजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार आहे. केंद्राच्या निधीतून हा प्रकल्प मंजूर झाला तरच तो साकारला जाऊ शकतो, असे मत व्यक्त करत या प्रकल्पाबाबत सखोल माहिती असणाऱ्या अभ्यासकांची नियोजित बैठक रविवारी पार पडली. त्यात राज्य सरकारविरोधात १६ रोजी जिल्ह्यातील प्रांताधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले.

शुक्रवारी १६ ऑगस्टला गावा-गावांतून बळिराजा ट्रॅक्टर भरून जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांत कार्यालयावर धडक देतील. हरियाणा, पंजाब शेतकरी आंदोलनाचा पॅटर्न आधारीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ही शासनाने या प्रकल्पाबाबत पावले उचलली नाही तर सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करतील नंतर सामूहिक आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रविवारी दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे नार-पार प्रकल्प रद्द केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात प्रकल्पाच्या अभ्यासकांची, आंदोलनकर्त्यांची पुढील आंदोलनासंदर्भात बैठक झाली. पांजण डावा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र सोनवणे यांनी आंदोलकांचा परिचय करून दिला. पाचोरा बाजार समिती उपसभापती अॅड. विश्वास भोसले यांनी प्रास्ताविक केले.

सुरुवातीला १०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज ७ हजार कोटींवर गेला असून शेतकऱ्यांच्याबाबत शासनाचे उदासीन धोरण कायमस्वरूपी संपवायचे असेल तर गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खासदार उन्मेश पाटील, नाशिक जि. प.चे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे, वांजूळ पाणी संघर्ष समितीचे प्रा. के. एन. आहिरे, निखिल पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, सतीश दराडे, खान्देश हितसंग्राम संघटनेचे कैलास पाटील-वाघडूकर, खान्देश जलपरिषदेचे दीपक पाटील, महाराष्ट्र शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी आपली भूमिका मांडली.


 

 

Previous Post

निरीक्षकांच्या बदल्या : भुसावळ, आर्थिक शाखा, चोपड्याचा समावेश

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “हिप रिप्लेसमेंट” च्या ५ शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “हिप रिप्लेसमेंट” च्या ५ शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात "हिप रिप्लेसमेंट" च्या ५ शस्त्रक्रिया यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
Uncategorized

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम
Uncategorized

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज मध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा

बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालगोपालांनी साकारले

September 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon