• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2024
in Uncategorized
0
धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटली


नगर जिल्ह्यातून बिहारला घरी जात असताना घडली दुर्घटना

जळगाव (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील कंपनीत कामाला असलेला तरुण कामगार हा नगरवरून बिहार येथे दरभंगा एक्सप्रेसने घरी जात असताना पाचोरा तालुक्यातील माहिजी जवळ रेल्वेतून पडल्याने गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा तरुण अनोळखी होता मात्र नंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवली. याप्रकरणी रेल्वे पोलीस दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरविंद कुमार प्रेमनाथ सरदार (वय १९, रा. सुखानगर, ता. प्रतापगंज जि. सुपल, बिहार) असे मयत अरुणाचे नाव आहे. आई-वडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. अरविंद कुमार हा अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील एका ऑइल मिल कंपनीत कामाला आहे. (केसीएन)त्याच्यासोबत चार कामगार हे सुट्टी घेऊन नगरवरून बिहार येथे गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी दरभंगा एक्सप्रेस येथून निघाले होते.

दरम्यान दरभंगा एक्सप्रेस जळगाव जिल्ह्यात आली असता माहिजी रेल्वे स्टेशनच्या परिसरात खंबा क्रमांक ३८६/१० ते १२ दरम्यान तो अचानक रेल्वेतून खाली पडला. हे मात्र सोबतच्या कामगारांना लक्षात आले नाही. रेल्वेमध्ये गर्दी खूप असल्यामुळे ते भुसावळला उतरले. तेव्हा अरविंद कुमार दिसून आला नाही. त्यांनी खूप शोधाशोध केली.(केसीएन)दुसरीकडे माहिजी रेल्वे स्टेशनजवळ स्टेशन मास्तरने रेल्वे पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी अरविंद कुमारचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला होता. त्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले होते.

अरविंद कुमार याच्याजवळ आढळून आलेल्या दोन मोबाईलमुळे त्याची ओळख पोलीस कर्मचारी संजय जंजाळकर यांनी पटवली. त्यानुसार अरविंद कुमार यांचे जिजाजी सुनील विद्यानंद सरदार (वय २४) यांनी त्याची ओळख पटवली. सदर घटनेबाबत रेल्वे दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

आ. भोळेंनी पीठ गिरणी चालकांच्या प्रश्नांना फोडली वाचा

Next Post

बांगलादेश अत्याचार प्रकरणी पुढील शुक्रवारी जळगाव जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांगलादेश अत्याचार प्रकरणी पुढील शुक्रवारी जळगाव जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन

बांगलादेश अत्याचार प्रकरणी पुढील शुक्रवारी जळगाव जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon