• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शासकीय योजना नोंदणी शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शासकीय योजना नोंदणी शिबिराचे आयोजन

जळगाव   (प्रतिनिधी) : –  केंद्रासह राज्यातील महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी तयार केलेल्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावल, रावेर तालुक्यासह विविध ठिकाणी शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोक कल्याणकारी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु अनेकदा लाभार्थ्यांना त्याबाबत संपूर्ण माहिती मिळत नाही. त्याकरिता शासकीय योजना नोंदणी शिबीर आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम डॉ केतकीताई पाटील यांनी केला आहे. नुकत्याच विविध योजना शासन जाहीर करत आहे, त्याचा लाभ जनसामान्यांना मिळावा या साठी ५० हुन अधिक लहान मोठ्या गावांमध्ये शिबीर आयोजित करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी आपले आधार कार्ड, राशन कार्ड यासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या  ठिकाणी होणार शिबिरं
रावेर तालुक्यातील शिंदखेडा, मुंजलवाडी, लालमाती, सहस्त्रलिंगी, भातखेडा, उटखेडा, कोचुर, रझोदा, सावखेडा. वडगाव, वाघोदा, कुसूंबा, पाल, विवरा, केऱ्हाळा, गौरखेडा, लोहार यासह यावल तालुक्यात फैजपूर, बामणोद, न्हावी, मारूळ, यावल, पाडल्सा, हिंगणा, भालोद तसेच मुक्ताईनगर, कुर्हाकाकोडा, जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक, नेरी दिगर, पहूर, बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, भुसावल तालुक्यातील पिंपळगाव, साक्री, नांदुरा तालुक्यातील निमगाव, हिंगणे गव्हाळ,चोपडा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी, मलकापूर तालुक्यातील घिर्णी या ठिकाणी शासकीय योजनांसाठी नोंदणी शिबीर होणार आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविद्यालयात वृक्षारोपण

Next Post

अल्पवयीन तरुणीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अल्पवयीन तरुणीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू

अल्पवयीन तरुणीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon