• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणगाव तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश :पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धरणगाव तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश :पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास

वीर एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गंगापुरी, पष्टाने, अंजनविहिरे येथील शंभरहून अधिक तरुणांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न केला सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून याला तळा जाणार नाही. यातील बरेचसे कार्यकर्ते हे भिल्ल समाजाचे असून ज्या गावात भिल्ल समाज आहे तेथे एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच पुढच्या काळात त्यांच्या वस्तीचा विकास करणे, लाडकी बहीण योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविणे, संजय गांधी निराधार योजना अशा सर्व गोष्टींचा लाभ देण्याकरिता आमचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

माझ्यावर किती टीका होत आहे यावर मी लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे. आता निवडणुका जवळ येतील तेव्हा यापेक्षा जास्त टीका माझ्यावर होईल त्यामुळे टीकेला उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर देऊ हे मी या ठिकाणी ठरवलेले असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले . पष्टाणे गावातील भादेश पाटील, अक्षय पाटील, कुंदन पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश पाटील, एकनाथ पाटील, सागर गायकवाड, धनराज मोरे, भूषण पाटील, निवृत्ती पाटील, हेमंत पाटील, कैलास पाटील, उज्वल देवरे, पियुष पाटील, हितेश पाटील तर अंजनविहिरे गावातील रामदास सोनवणे, सुरेश भिल, अजय भिल, विजय भिल, राजेंद्र कालू भिल, युवराज भिल, सुरसिंग भिल, बंसीलाल बिल, ज्ञानेश्वर भिल, पिंटू भिल, साहेबराव भिल, कालू भिल, जयवंत भिल तसेच गंगापुरी गावातील राहुल भिल, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर वाघ, आकाश वाघ, अनिल वाघ, साईनाथ मोरे, नंदलाल सोनवणे, रवींद्र गायकवाड, ज्ञानेश्वर वाघ, महेंद्र सोनवणे, अजय सोनवणे, वीरेंद्र सोनवणे, धनंजय सोनवणे, प्रवीण वाघ, बहिरव वाघ, अरुण मोरे, किरण गायकवाड यांनी आज प्रवेश केला.

यावेळी धरणगाव तालुक्याचे तालुकाप्रमुख व्ही. ए. पाटील, जळगाव तालुकाप्रमुख शिवराज पाटील, दूध फेडरेशनचे संचालक रमेश पाटील, धरणगाव तालुका शिवसेनेचे तालुका संघटक रवी चव्हाण, शेतकी संघाचे जळगाव संचालक दिपू दादा यांच्यासह अनेक कार्यकर्ते, सरपंच, विभाग प्रमुख, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 


 

 

Tags: #jalgaondharngaon
Previous Post

अपघात करून पळणाऱ्या वाहनाचा मित्राच्या कारमधून सिनेस्टाईल पाठलाग

Next Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने घेतले विषारी औषध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने घेतले विषारी औषध

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने घेतले विषारी औषध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 
1xbet russia

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon