• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सोम पवार आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी नोंदवले जबाब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सोम पवार आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी नोंदवले जबाब

कोर्ट परवानगीनंतर कोठडीतील मातापिता अंत्यविधीला ; मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे घडली होती घटना

जळगाव (विशेष वृत्तांत) : मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे एका वनगुन्ह्यातील संशयित आरोपीला त्याच्या अल्पवयीन मुलाला भेटू न दिल्याने या मुलाने आत्महत्या केली होती. यामुळे वनविभागवर ग्रामस्थांचा रोष आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्यात पोलिसांनी रविवारी दि. ४ ऑगस्ट रोजी नातेवाईक व कुटुंबियांचे जाबजबाब नोंदविले. यावेळी मुलाने लिहून ठेवलेली “सुसाईड नोट” ताब्यात घेतली आहे. तर न्यायालयाच्या परवानगीनंतर मृत मुलाच्या वन कोठडीत असलेल्या मातापित्याला शनिवारी दि. ३ रोजी संध्याकाळी अंत्यविधीला उपस्थित राहता आले.

काही दिवसांपूर्वी रहीम रफिक पवार आणि तेवाबाई रहीम पवार यांच्यासह ६ जणांना सीमाशुल्क विभागाने वाघाची कातडी विक्रीसाठी आणल्याप्रकरणी अटक करून वन विभागाच्या ताब्यात दिले होते. तेव्हापासून सर्व ६ संशयित वन विभागाच्या कोठडीत आहेत. वन कोठडीत असलेल्या रहीम पवार यांना चौकशीकामी वन पोलिसांनी शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्या घरी हलखेडा येथे आणले होते. (केसीएन) घरी आणल्यावर सुद्धा वडिलांना भेटू दिले नाही म्हणून रहीम पवार यांचा १४ वर्षीय मुलगा सोम रहीम पवार याने मनावर आघात झाल्याने तेव्हाच समोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. .

दरम्यान, सोम पवार याच्या अंत्यविधीला त्याच्या कोठडीत असलेल्या मातापित्याला भेटता यावे म्हणून कुटुंबीय शनिवारी न्यायालयात गेले होते. तेथे न्यायालयाच्या परवानगीने वन कोठडीतून सोमचे वडील रहीम व आई तेवाबाई यांना हलखेडा येथे शनिवारी दि. ३ रोजी संध्याकाळी बंदोबस्तात जाता आले होते. यावेळी मातापित्याने मन हेलावणारा आक्रोश केला. यामुळे हलखेडा येथे भावपूर्ण वातावरण झाले होते. (केसीएन)दरम्यान, याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा तपास निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदीप शेवाळे यांनी सुरु केला. रविवारी त्यांनी हलखेडा गाठून सोमने लिहिलेली “सुसाईड नोट” ताब्यात घेतली. तसेच, हस्ताक्षराचा अभ्यास करायला त्यांनी दोन वह्या ताब्यात घेतल्या आहेत.


 

Tags: #crime#jalgaonmuktainagar
Previous Post

वृक्षांना फ्रेंडशिप बँड बांधून साजरा केला मैत्री दिवस

Next Post

भुसावळातून दुचाकीचोरी करणारा तरुण ताब्यात : २ वाहने हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळातून दुचाकीचोरी करणारा तरुण ताब्यात : २ वाहने हस्तगत

भुसावळातून दुचाकीचोरी करणारा तरुण ताब्यात : २ वाहने हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon