• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारूच्या बाटल्या नेण्यास नकार दिल्याने सुपरवायझरला केली मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

जळगाव जिल्हा दूध संघातील प्रकार

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा दूध संघामध्ये मद्याच्या बाटल्या नेण्यास नकार दिल्याने दोन जणांनी सुपरवायझरशी वाद घालत कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना मंगळवारी दिनांक ३० जुलै रोजी दूध संघ परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश भागवत निंबाळकर (४१, रा. जळगाव) असे जखमी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दूध संघामध्ये चालक असलेले संजय छगनलाल पाटील, मोहन रुपवते हे दूध संघात मद्याच्या बाटल्या सोबत घेऊन आल्याने सुपरवायझर मुकेश निंबाळकर यांनी त्या दोघांना आत जाण्यास नकार दिला. त्यावेळी दोघांनी मुकेश यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांशी वाद घालून निघून गेले. संध्याकाळी दोघे जण मद्यपान करून त्यांच्यासोबत तीन जण घेऊन आले. त्यांनी मुकेश निंबाळकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

तेथे योगेश निंबाळकर हे आवरण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. राजू पाटील याने लाकडी दांडका मारून जखमी केले. या प्रकरणी योगेश निंबाळकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय पाटील, मोहन रुपवते, राजू पाटील व इतर दोन जण (नाव समजू शकले नाही) अशा पाच जणांविरुद्ध बीएनएस कलम ११५(२), ११८(१), ३५२, १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फकिरा रंधे करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली

Next Post

घटस्फोटीत महिलांना जाळ्यात ओढून फसवणूक : आतापर्यंत केले पाच विवाह !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घटस्फोटीत महिलांना जाळ्यात ओढून फसवणूक : आतापर्यंत केले पाच विवाह !

घटस्फोटीत महिलांना जाळ्यात ओढून फसवणूक : आतापर्यंत केले पाच विवाह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon