• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सेवानिवृत्त जवानाच्या खिश्यातून ३८ हजारांची रोकड लांबविली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

जळगावच्या नवीन बसस्थानक येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : अकोला-नाशिक बसमध्ये चढत असताना एका सेवानिवृत्त जवानाच्या खिशातून ३८ हजार ९०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २९ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील नवीन बसस्थानक आवारात घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

किशोर माणिक पाटील (वय-४४, रा.रामकृष्ण नगर, धरणगाव) हे सीआरपीएफ सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहे. दरम्यान सोमवारी २९ जुलै रोजी दुपारी ते जळगाव शहरात आलेले होते. काम आटोपून ते दुपारी २ वाजता अकोला- नाशिक बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून ३८ हजार ९०० रुपयांची रोकड चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कमलेश पवार करीत आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

कौटुंबिक वादातून महिलेला पतीने केली जबर मारहाण

Next Post

बंद घर फोडले : २ लाख ६९ हजारांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

बंद घर फोडले : २ लाख ६९ हजारांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!
1xbet russia

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

May 10, 2026
पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

May 10, 2026
पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon