• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

युवकाची पंख्याला गळफास लावून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
युवकाची पंख्याला गळफास लावून आत्महत्या

चोपडा शहरातील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील अरुणनगर येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनील दिलीप बडगुजर (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुनीलच्या पश्चात पत्नी, २ मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. सुनील बडगुजर हा प्लम्बिंगचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. (केसीएन)दिनांक २५ रोजी सुनील घरी एकटाच होता. त्याच्या घरातील भाडेकरू यांनी सुनील अजून बाहेर का आला नाही, म्हणून सुनीलच्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, त्यांनी दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे त्यांनी लागलीच फोन वरून सुनीलचे मोठे बंधू अनिल बडगुजर यांना ही माहिती सांगितली. त्यानंतर अनिल यांनी घराचा दरवाजा उघडला असता सुनीलने छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिनांक २५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आले.

त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉ. स्वप्ना पाटील यांनी सुनीलला तपासून मृत घोषित केले. (केसीएन)डॉ. स्वप्ना पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनीलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र कळू शकले नाही.

 


 

 

Tags: #chopda#crime
Previous Post

राज्यातील एकमेव हस्तलिखित “बायोकेमिस्ट्री रॅपिड रिव्हिजन” पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन

Next Post

पाचोऱ्याच्या गो.से. हायस्कूल येथे वृक्षारोपणसह गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोऱ्याच्या गो.से. हायस्कूल येथे वृक्षारोपणसह गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात

पाचोऱ्याच्या गो.से. हायस्कूल येथे वृक्षारोपणसह गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon