• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिनेस्टाईल : वडिलांचा खून केल्याच्या संशयावरून अल्पवयीन तरुणाचे अपहरण, चाळीसगाव तालुक्यातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
सिनेस्टाईल : वडिलांचा खून केल्याच्या संशयावरून अल्पवयीन तरुणाचे अपहरण, चाळीसगाव तालुक्यातील घटना

अल्पवयीन तरुणांसह तिघांनी केला कारमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न, गावठी पिस्तूल जप्त

चाळीसगाव (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात तरुणाच्या अपहरणप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन, पिस्तूल जप्त केले असून, उर्वरित तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.

दि.१७ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सुमित्रा सुनील पाटील (नवा मालेगावरोड, चाळीसगाव) यांनी त्यांचा मुलगा कल्पेश सुनील पाटील (२५) यास दोन मुलांनी जबरदस्तीने उचलून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिस स्थानकांत दिली होती. माहीती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस पथक रवाना केले. अपहृत कल्पेश याने नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे उडी मारून सुटका करून घेतल्याची माहिती प्राप्त झाली. लागलीच पोलिस अंमलदार हे सटाणा पोलिस स्टेशनकडे रवाना झाले. त्यांनी कल्पेश पाटील यास ताब्यात घेतले.

त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की, दि. २० रोजी रात्री राखुंडे नगर येथून आपण जात असताना दोघा अल्पवयीन मुलांनी आपल्याला पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकीवर बसविले. या अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे आपण मारेकरी असल्याच्या संशयातून अपहरण केले होते, असे कल्पेश याने सांगितले.

या दोन्ही मुलांनी गाडी सटाणा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नेली असता संधीचा फायदा घेत कल्पेशने कारचा दरवाजा उघडून उडी मारली. तसेच मदतीसाठी आरडाओरड केली असता लोक जमा झाले. त्यामुळे आरोपी हे कल्पेश यास सोडून कारसह पळून गेल्याचे कल्पेशने सांगितले.

संशयित आरोपींनी कल्पेशला कारमध्ये बसविले. त्याला जिवंतच ठेवायचे नाही, असा निश्चय करत कधी त्यांच्याकडील बागायती रुमालने कल्पेश यास फाशी देण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक मुलगा हा त्याच्या वडिलांच्या खुन्याचा पत्ता विचारत होता व न सांगिल्यास ठार मारू, अशी धमकी देत होता. दोघेही अल्पवयीन फास आवळत असल्याने कल्पेशने रुमाल हातात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्याच्या हातावर काठ्यांनी व पट्ट्याने मारहाण केली, असे कल्पेशने सांगितले.

कृष्णा जिभाऊ झेलते (२०, पवारवाडी चाळीसगाव), मेहुल रत्नपाल मोरे (१९, हनुमानवाडी, चाळीसगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी वापरलेले गावठी कट्टा, कार तसेच कल्पेश यास गळफास देण्यासाठी वापरलेला रुमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon#crime
Previous Post

“ड्रायव्हिंग ट्रायल” मध्ये उत्तीर्ण करण्यासाठी घेतली ९ हजाराची लाच : आरटीओ इन्स्पेक्टरला अटक

Next Post

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ७५५.९९ कोटींचा आराखडा मंजूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ७५५.९९ कोटींचा आराखडा मंजूर

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ७५५.९९ कोटींचा आराखडा मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
1xbet russia

दुर्दैवी घटना : गिरणा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने वृद्धाचा बुडून मृत्यू

April 18, 2026
नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
1xbet russia

नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon