• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

सोशलमिडीयावर ओळखी झाल्याचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सोशलमिडीयावर ओळखी झाल्याचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार


नशिराबाद पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी ) सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम साईटवर ओळख झाल्यानंतर वाढलेल्या संबंधाचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी 23 वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत तरुणी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे.

संशयिताने या तरुणीशी सोशल मीडियाच्या इन्सटाग्रामवर ओळख केली. त्यानंतर माहे जुलै ते 10 जुलै दरम्यान नाशिक तसेच पीडितेच्या घरी वेळोवेळी जाऊन तिच्या संमतीविना जबरीने अत्याचार केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनुसार विक्की गुलाब सोनवणे (रा.कला वसंतनगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे तसेच सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी घटनास्थळी जावून पीडितेकडून माहिती घेतली. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

मारून टाकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; प्रसूती होऊन दिला मुलीला जन्म

Next Post

धरणगावच्या व्यापाऱ्याकडून ११ लाखांची रोकड लुटणाऱ्या ५ जणांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धरणगावच्या व्यापाऱ्याकडून ११ लाखांची रोकड लुटणाऱ्या ५ जणांना अटक

धरणगावच्या व्यापाऱ्याकडून ११ लाखांची रोकड लुटणाऱ्या ५ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
Uncategorized

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला
1xbet russia

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon