• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

कुसुंबा घरफोडीप्रकरणी संशयीत आरोपीसह मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कुसुंबा घरफोडीप्रकरणी संशयीत आरोपीसह मुद्देमाल जप्त


एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यतील कुसुंबा येथील घरफोडीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सखोल तपास करून संशयित आरोपी म्हणून संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर फिर्यादीत नमूद रकमेपैकी काही मुद्देमाल हा कपाटात मिळून आल्याने ते फिर्यादीतुन वजा करण्यात आले आहे.

तालुक्यातील कुसुंबा येथे दि. २ जुलै रोजी सकाळी ६ वा. ते दि. ६ जुलै रोजी रात्री साडेअकरा वा.चे दरम्यान सदगुरु बैठक हॉल जवळ कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराला लावलेला कडी कोंडा तोडुन घरात घरातील वरच्या माळयावरील बेडरुम मधील कपाटातुन २ लाख ६८ हजार रु किंमतीचे सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम १५ हजार रूपये चोरुन नेले होते. घरमालक सौभाग्य चित्तरंजन सेनापती, (वय २८ वर्षे, रा. सदगुरु नगर, कुसुंबा ता.जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. ते घराला कुलुप लावुन सहपरीवार देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेलेले होते.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी फिर्यादीचे घरात कपाटातील पर्समध्ये ३३ हजार १०० रू. चा मुददेमाल हा फिर्यादीची पत्नी हिस मिळुन आला आहे. त्यामुळे उर्वरित मुददेमालातील एकुण २ लाख ३४ हजार ९०० रुपयाचा मुददेमाल चोरीस गेल्याचे तपास निष्पनन् झाले. तपास चालू असतांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन संशयित आरोपी अविनाश बन्सीलाल पाटील यास ताब्यात घेऊन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केला आहे.

त्यांचेकडून सदर घरफोडीत चोरलेला एकुण २ लाख ३४ हजार ९०० पैकी २ लाख १९ हजार ९०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई निरीक्षक दत्तात्रय निकम मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोना / किशोर पाटील, पोका/ गणेश ठाकरे, पोकों/ सिद्धेश्वर डापकर, पोकों / चंद्रकांत पाटील, विकास सातदिवे, साईनाथ मुंडे अश्यांनी केली आहे.


 

 

Tags: #apghat#crime#jalgaongharfodi
Previous Post

सावखेड्यातून ट्रॅक्टर चोरणाऱ्यास अटक

Next Post

हातातून मोबाईल लांबविणारे दोन भामटे जाळ्यात !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हातातून मोबाईल लांबविणारे दोन भामटे जाळ्यात !

हातातून मोबाईल लांबविणारे दोन भामटे जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
Uncategorized

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला
1xbet russia

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon