• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बालभारतीच्या वेबसाइटवरून 81 लाख पीडीएफ पुस्तके डाऊनलोड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – लॉकडाऊन कालावधीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन पीडीएफ पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत तब्बल 81 लाख पीडीएफ पुस्तके डाऊनलोड करण्यात आल्या आहेत.

बालभारतीकडून खासगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. यंदा लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांचा प्रश्‍न पडला होता. ऑनलाइन पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणीही बालभारतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांची पीडीएफ फाइल बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आजपर्यंत इयत्ता बारावीच्या 20 लाख 54 हजार 194 आणि इयत्ता पहिली ते अकरावीच्या 61 लाख 20 हजार 753 पीडीएफ फाइल डाऊनलोड केलेल्या आहेत. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांची मागणी होत असल्याने दहावीच्या पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात बालभारतीच्या भांडारात पाठ्यपुस्तक खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता पुस्तकांच्या ऑनलाइन मागणीसाठी यंत्रणा विकसित केली असून त्याचे प्रात्यक्षिक शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दाखविण्यात आले आहे.

विक्रेत्यांसाठी ऑनलाइन नोंदणी सुविधा
पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना भांडारात न येता ऑनलाइन पद्धतीने 24 तासांत केव्हाही पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे. त्यासाठी त्यांना कायमस्वरूपी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत असून त्याचा वापर करून पुस्तक विक्रेत्यांना संकेतस्थळावर पाठ्यपुस्तकांची ऑनलाइन मागणी नोंदविता येणार आहे. पैसेही ऑनलाइन भरता येणार आहेत. याच सेवेमार्फत पुस्तक विक्रेत्यांना एसएमएस पाठविण्यात येऊन पुस्तके ताब्यात घेण्याबाबत सूचना प्राप्त होणार आहेत.


 

 

Previous Post

मुंबईत आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना करोनाची लागण

Next Post

साताऱ्यात करोनाग्रस्तांची संख्या आता १६६

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

साताऱ्यात करोनाग्रस्तांची संख्या आता १६६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon