• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फरार संशयित आरोपी ‘ऋतिक’ला पुण्यातून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
फरार संशयित आरोपी ‘ऋतिक’ला पुण्यातून अटक

एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : येथील तालुका पोलीस स्टेशन आणि मध्य प्रदेशातील नेपानगर येथील दाखल गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी)ने पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातून शिताफिने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला पुढील तपास कामी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.

योगेश उर्फ ऋतिक दिगंबर कोल्हे (वय ३२, रा. असोदा ता. जळगाव) असे फरार संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दरोड्याचे व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच नेपानगर येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. एमपीडीए कारवाईसाठी देखील तो हवा होता. त्याचा शोध करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथक तयार केले होते.

त्यानुसार या पथकाने गोपनीय माहितीवरून पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील थेरगाव भागामध्ये मित्र आणि नातेवाईकांकडे अस्तित्व लपवून राहत असताना तसेच तो थेरगाव येथे पहाटे नातेवाईकांकडे येत असताना भर पावसात सापळा रचून शिताफिने दि. ७ जुलै रोजी अटक केली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, ईश्वर पाटील यांनी केली आहे. त्याला पुढील तपास कामी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 


 

 

Tags: #crimejalgaon lcb
Previous Post

तळवेल येथे मृतावस्थेत हरीण आढळले !

Next Post

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026
जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार
जैन कंपनी

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

March 25, 2026
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक
1xbet russia

तंत्रज्ञान, अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा – दीपक करंजीकर

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon