• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; वाकोद जवळील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; वाकोद जवळील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) ;– जळगावकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाने दुचाकीला मागील बाजूस जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार भगवत गौड (वय 30 रा. ओडिसा) हा जागीच ठार झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाकोद जवळ शनिवार दुपारी चार ते पाच वाजेदरम्यान घडली.

मोटारसायकल स्वार हा सॉ मिलवर काम करणारा मजूर असून शनिवार रोजी वाकोद येथील बाजार असल्याने बाजारात खरेदीसाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर गाडी चालक तेथून पळ काढून वाकोद येथे वरखेडी रस्त्यात गाडी लावून पसार झाला.

पहुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताला उपजिल्हा रुग्णालय पहुर येथे रवाना केले. गाडीचा शोध घेतला असता ती वरखेडी तांडा रोडवर मिळून आल्याने तीला पहुर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: #crimeaccident
Previous Post

अखेर ‘त्या’ बालकाचा मृतदेह सापडला : पालकांचा मोठा आक्रोश

Next Post

डुलकी लागताच ट्रकमधून क्लिनर पडला ; अज्ञात वाहनाने त्यास चिरडला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

डुलकी लागताच ट्रकमधून क्लिनर पडला ; अज्ञात वाहनाने त्यास चिरडला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी
Uncategorized

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर
1xbet russia

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

August 23, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त
1xbet russia

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!