• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीला कट लागल्याचे कारण ; बस चालकाला बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

रावेर तालुक्यातील खानापूर येथील घटना

रावेर (प्रतिनिधी) : दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून बसचालकाला खानापूर येथे मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दिनांक ५ जुलै रोजी दुपारी साडे १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी चालक व वाहकांनी तासभर चक्काजाम आंदोलन केले होते

बसचालक सुधाकर पुंडलिक कोळी (४४, रा आंदलवाडी, ता. रावेर) असे जखमी चालकाचे नाव आहे. ते जळगाव – बऱ्हाणपूर बस (क्र. एमएच २०/बीएफ १६१४) रावेरकडून ब-हाणपूरकडे घेऊन जात होते. दरम्यान, खानापूर बसथांब्यावर एकाने बससमोर दुचाकी आडवी करून बस अडविली. दोन महिलांसह बस अडवणारे इसमाने बसचालकाला स्टेअरिंग आसनावरून खाली ओढत मोटारसायकलला कट का मारला याचा जाब विचारत बेदम मारहाण केली. यामुळे शहरात एकच गोंधळ उडाला.

जखमी चालकास रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान संशयित आरोपीला अटक करावी यासाठी चालक व वाहने काही काळ चक्काजाम आंदोलन केले होते. खानापूर दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करीत होते.


 

 

Tags: #crimeraver
Previous Post

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न : व्यापाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

धावत्या बसमध्ये मोबाइलवर बोलणे चालकाला महागात : एसटी महामंडळाने केले निलंबित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धावत्या बसमध्ये मोबाइलवर बोलणे चालकाला महागात : एसटी महामंडळाने केले निलंबित

धावत्या बसमध्ये मोबाइलवर बोलणे चालकाला महागात : एसटी महामंडळाने केले निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026
मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम
1xbet russia

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon