• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पळासदळ येथील शास्त्री इन्स्टीट्यूटमधून पाईप चोरणाऱ्या चौघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
पळासदळ येथील शास्त्री इन्स्टीट्यूटमधून पाईप चोरणाऱ्या चौघांना अटक


एरंडोल तालुक्यातील घटना, एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टीट्यूट येथून पाईप चोरी करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात चार जणांना ताब्यात घेतले असून चोरीला गेलेले पाईप हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एरंडोल तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिट्यूट परिसरातून ५७ लोखंडी पाईप चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेतील चोरटा हा एरंडोल शहरात असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सापळा रचून संशयित आरोपी किशोर मोहन माळी (वय-२१, रा. माळीवाडा, एरंडोल) याला ताब्यात घेतले.

त्याची विचारपूस केले असता त्याने चोरीची कबुली दिली आहे. त्याने ही चोरी तोताराम उर्फ तुषार हेमंत माळी रा. एरंडोल आणि एक विधी संघर्षित बालक अशा तिघांसोबत चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेला मुद्देमाल राज भगवान गायकवाड (वय-१९) आणि समीर उर्फ सनी आनंदा सदाशिव रा. एरंडोल यांच्या दोघांचे ताब्यात दिल्याचे सांगितले. दरम्यान पथकाने किशोर माळी याला ताब्यात घेतले. त्याच्या सांगण्यानुसार तोताराम उर्फ तुषार हेमंत माळी, राज भगवान गायकवाड आणि समीर उर्फ सनी आनंदा सदाशिव या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेल्यापैकी काही लोखंडी पाईप जप्त केले आहे.

याप्रकरणी ट्रॅक्टर देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, किरण चौधरी ,राहुल बैसाणे, हेमंत पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी केले आहे. पुढील कारवाईसाठी चौघांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Tags: #crime#jalgaonerandol
Previous Post

ऑनलाईन टास्कचे आमिष देऊन पावणेनऊ लाख रुपयांची फसवणूक

Next Post

अवैध वाळू वाहतुक करणारे आयशर वाहन पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

अवैध वाळू वाहतुक करणारे आयशर वाहन पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon