• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नर्सिंग अभ्यासक्रमात करीयर व मोठया संधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नर्सिंग अभ्यासक्रमात करीयर व मोठया संधी

नर्सिंग अभ्यासक्रमास प्रवेशासाठी योग्य महाविद्यालयाची निवड गरजेची

जळगाव (प्रतिनिधी ) नर्स किंवा ब्रदर्स हा शब्द आपण नेहेमी वैद्यकिय क्षैत्रात ऐकले आहे. यात करीयर व मोठया संधी आहे. पण नर्सिंग कॉलेज निवडताना अनेक गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. योग्य कॉलेजची तुम्ही निवड केली नाही तर तुमच्या करियरवर दूरगामी परिणाम होतो. म्हणूनच सर्व निकषात बसणा या नर्सिंग प्रवेशासाठी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास पसंती दिली जात आहे
अद्यायावत डीजीटल क्‍लासरूम,१०० टक्के निकालाची परंपरा, शासकिय नियम व निकष तसेच मेरीट नुसार प्रवेश, कडक शिस्त तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळात सहभाग आणि परराज्यातील उच्च शिक्षीत शिक्षक व विदयार्थी नोकरी व प्रवेशासाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगला पसंती देत असल्याचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी सांगितले.

आमच्या प्रतिनीधीशी बोलतांना त्यांनी २१ वर्षाची परंपरा महाविद्यालयास असून १२०० बेडचे रूग्णालयाशी सलग्‍नीत तसेच नॅक दर्जा प्राप्त असल्याने विदयार्थ्यांचा ओढा या महाविद्यालयाकडे आहे. ए.एन.एम. ते एम. एस्सी अभ्यासक्रमासाठी एकुण ३०० च्या वर जागांना परवानगी महाराष्ट्र राज्य नर्सिंग आणि पॅरामेडीकल शिक्षण मंडळ, आरोग्य विज्ञान विदयापिठ नाशिक, भारतिय परीचर्या परिषदने दिलेली आहे. आतापर्यत केरळ, गुजरात, मध्यप्रदेश, तामीळनाडू व महाराष्ट्रातील जवळपास ५००० ते ६००० विदयार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले असून शासकिय व निमशासकिय तसेच विदेशात उच्चपदावर कार्यरत आहे. विदयार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व सोयीयुक्‍त हॉस्टेल, मेस, रिडींग हॉल, स्पर्धा परिक्षेची तयारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल, तसेच क्रिडांगण आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धा मध्ये सहभागासाठी प्रोत्साहन दिले जाते व अनेक बक्षीसेही या महाविद्यालयाने प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे प्रवेशाचा निकष हा मेरीटनुसार लावला जातो आणि शासकिय नियमानुसार शिष्यवृत्‍ती दिली जात असल्याने विदयार्थ्यांचा ओढा गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग कडे असून पहिली पसंती दिली जाते असे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी सांगितले.

Tags: Choosing the right college is essential for admission to nursing courses
Previous Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मणक्याच्या फ्रॅक्‍चरवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

चोरट्यांची धाडसी घरफोडी, सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

चोरट्यांची धाडसी घरफोडी, सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप
1xbet russia

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा
Uncategorized

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 3, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

रेल्वे अपघातात ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

August 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!