• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सर्पदंश झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सर्पदंश झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

चोपडा शहरातील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील ६७ वर्षीय प्रौढाला सर्पदंश झाल्यानंतर त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान या प्रौढाचा मृत्यू झाला. तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे या परिसरात काही काळ तणाव होता.

शहरातील मोठा माळी वाड्यातील रहिवासी पुंडलिक गोबा माळी (वय ६७) यांना नागलवाडी शिवारात दुपारी १ वाजता शेतात काम करताना साप चावल्याने त्यांना नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, काही तासातच रुग्णाचा मृत्यू झाला. या वेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या प्रौढाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला.

तर दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, पुंडलिक गोबा माळी हे १ रोजी शेतात काम करत होते. काम करतांना दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांना साप चावला. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले, परंतु, उपचारादरम्यान पुंडलिक माळी यांचा मृत्यू झाला.

परंतु, डॉक्टर वेळेवर आले नाहीत म्हणून माळी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी करुन प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी काही काळ रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतामध्ये साप निघण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करीत असताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Tags: #chopdasarpdansh
Previous Post

विठूमाऊली ठिबक सिंचन शाखेचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन

Next Post

शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!