• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाणी भरताना अचानक लाईट आल्याने विजेचा धक्का लागून विवाहित महिलेचा मृत्यू..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
पाणी भरताना अचानक लाईट आल्याने विजेचा धक्का लागून विवाहित महिलेचा मृत्यू..!

आसोदा गावातील घटना ; महावितरण कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा गावात विज गेल्यामुळे ईलेक्ट्रीक मोटारचे बटन बंद करण्यासाठी विवाहिता गेली असता अचानक लाईट आल्याने विजेचा जोरदार धक्का बसून दूर दगडावर फेकली गेली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक २५ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संगिता मच्छिंद्र कुंभार (वय ४० रा. आसोदा ता. जि.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. संगिता कुंभार या महिला पती व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील आसोदा गावात वास्तव्याला होत्या. मंगळवारी दिनांक २५ जून रोजी सकाळी गावात नळाला पाणी आलेले होते. त्यांनी ईलेक्ट्रीक मोटार चालु केली होती. त्यावेळी ते पाणी भरत होते. थोड्या वेळाने विद्यूत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे त्यांचे पती यांनी मोटार बंद करण्याचे सांगून बाहेर गेले. पत्नी संगिता संगिता कुंभार यांनी बटन बंद करण्यासाठी गेल्या तेवढ्यात लाईट आल्याने विद्यूत पुरवठा सुरू झाला आणि त्यांना विजेचा जबर धक्का बसला.

त्यात त्या जोरात फेकल्या जाऊन दूर दगडाजवळ पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पती मच्छिंद्र कुंभार यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेवून खासगी वाहनातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

भरधाव अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

विक्रीसाठी आलेल्या २ गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

विक्रीसाठी आलेल्या २ गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; तब्बल २.९६ लाखांचा ऐवज लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon