• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेल्वेत नोकरी करणाऱ्या तरुणाची १० लाख ७४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ;- रेल्वेत नोकरी करणाऱ्या भुसावळ येथील एका तरुणाची पॉलिसीची रक्कम परत देण्याच्या नावाखाली तब्बल १० लाख ७४ हजार १९४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रसाद किशोर कुलकर्णी वय-३६, रा. तुळशीनगर, भुसावळ हे रेल्वेत नोकरीला आहे. दरम्यान ८ मार्च २०२४ रोजी त्यांना भालचंद्र व रामचरण नाव सांगणारे दोन जणांनी मोबाईवर संपर्क साधाला व वडिलांच्या नावे असलेली पॉलिसीची रक्कम परत देतो असे सांगून त्यांनी काही कागदपत्रे त्यांना पाठवली, त्यानंतर प्रसाद कुलकर्णी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने तब्बल १० लाख ७४ हजार १९४ स्वीकारले. दरम्यान पॉलिसीची रक्कम कोणत्याही पद्धतीने मिळाली नाही. फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी गुरुवार २० जून रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार भालचंद्र आणि रामचरण नाव सांगणारे अज्ञात दोन मोबाईल धारकांवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Tags: fraud jalgaon
Previous Post

वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून शेतकर्‍याला दोराने बांधून केली मारहाण

Next Post

दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई
क्राईम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त
क्राईम

चोपड्यात अवैध गौण खनिज वाहतूक उघड; ७ लाखांचा ट्रक आणि ६ हजारांची वाळू जप्त

October 11, 2026
जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान
क्राईम

जामनेर तालुक्यात शेतातील कापूस चोरीला; १० ते १२ हजारांचे नुकसान

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

जळगावच्या नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई

October 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!